Thursday, March 20, 2025

 

विभाग राज्यस्तर राष्ट्रीय स्तर स्पर्धेत विविध खेळात सहभागी होत असतो.




 विभाग राज्यस्तर राष्ट्रीय स्तर स्पर्धेत विविध खेळात सहभागी .....


Tuesday, October 10, 2017

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रतिज्ञा घेतांना प्राचार्य सौ. अग्रवाल मॅडम ,पर्यवेक्षक श्री.साळुंखे सर ,शिक्षक वृंद व विद्यार्थिनी .... 



Tuesday, October 3, 2017




जिल्हास्तरीय नाट्यउस्तव स्पर्धां  









महात्मा गांधी जयंती निमित्त शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले 




Thursday, September 28, 2017

GUIDE CAMP

नाट्य उत्सव जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी गट 





वरवाडे  ---- एक  दिवशीय गाईड कॅम्प 

शैक्षणिक  साहित्य प्रदर्शन 





Monday, September 25, 2017

  २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा  योजना  दिवस मा. डॉ. सौ . लुमसे  मॅडम व पर्यवेक्षक   श्री. पी . आर  साळुंखे  सर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला ......  




Thursday, September 14, 2017

एच.आर .पटेल कन्या माध्यमिक विद्यालयात विकासरत्न मा.भाईसाहेबांच्या वाढदिवसाच्या व हिंदी दिनाच्या निमित्ताने चित्रकला व कथाकथन स्पर्धा संपन्न.











Wednesday, September 13, 2017



Teacher Parents Meeting In H.R.Patel Sec.School,Shirpur in Presence Of respected Principal Mam,Vice-Principal And Teachers....






Tuesday, August 22, 2017

Ganesha Making Activity

एच.आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी Saturday activity दरम्यान 

श्रीगणेशाची मूर्ती तयार करण्याची कृती करतांना -सोबत मुख्याध्यापिका सौ.एम.एस.अग्रवाल

ma^Dma व पर्यवेक्षक श्री.पी.आर.साळुंखे.



Thursday, August 10, 2017

पटेल कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन साजरा

        एच.आर.पटेल कनिष्ठ महाविद्यालय,शिरपूर येथे क्रांती दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्राचार्या एम.एस.अग्रवाल, सी.एन.पाटील,व्ही.एस.ईशी, ए.ए.पाटील यांनी क्रांतीविरांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.एस जाधव यांनी केले., कार्यक्रमात वक्ते म्हणून मेहमूदखान ईनायतखान मुसलमान यांनी क्रांतीदिनाचे महत्व सांगितले. क्रांतीकारकांनी कश्या पध्दतीने लढा दिला व इग्रजांना सळो की पळो करून सोडले याची सविस्तर माहिती दिली.

  सूत्रसंचालन ए.एस.जाधव यांनी केले,आभार प्रदर्शन सी.एन.पाटील यांनी केले.







Tuesday, August 8, 2017

NSS RALLY

N.S.S. Rally in H.R.Patel Sec.& Higher Sec.School,Shirpur....