Thursday, August 10, 2017

पटेल कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन साजरा

        एच.आर.पटेल कनिष्ठ महाविद्यालय,शिरपूर येथे क्रांती दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्राचार्या एम.एस.अग्रवाल, सी.एन.पाटील,व्ही.एस.ईशी, ए.ए.पाटील यांनी क्रांतीविरांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.एस जाधव यांनी केले., कार्यक्रमात वक्ते म्हणून मेहमूदखान ईनायतखान मुसलमान यांनी क्रांतीदिनाचे महत्व सांगितले. क्रांतीकारकांनी कश्या पध्दतीने लढा दिला व इग्रजांना सळो की पळो करून सोडले याची सविस्तर माहिती दिली.

  सूत्रसंचालन ए.एस.जाधव यांनी केले,आभार प्रदर्शन सी.एन.पाटील यांनी केले.







No comments: